आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बॉस'संबंधित Shocking Facts, कदाचित तुम्हालाही ठाऊक नसतील!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- बिग बॉसचा होस्ट सलमान खान)
मुंबई: बिग बॉस सीजन 8 सुरु होण्यास काहीच तासांच कालावधी बाकी आहे. मागील सात पर्वात हा शो सतत वादात अडकताना दिसला. तीन महिने एकाच घरात अनेक कलाकार एकत्र राहतात.
अनेक प्रकारचे टास्क करतात आणि अनेक विषयांवर त्यांच्यात मतभेददेखील होतात. मात्र हे वाद-भांडण लोकांचे मनोरंजन करतात. पण पडद्यावरील प्रत्येक गोष्टी तुम्ही पाहत असाल, मात्र पडद्यामागीस कहानी काही वेगळीच आहे. पडद्यामागील या स्पर्धकांची आणि घरातील प्रत्येक गोष्टीची कथा ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. Divyamarathi.comने या रंजक गोष्टींविषयी जाणून घेतले आहे. या बातचीतमध्ये नाव न सांगण्याच्या अटीवरून स्पर्धकांनी काही रहस्य उघड केले आहेत. चला या पॅकेजच्या माध्यमातून जाणून घेऊया या रंजक फॅक्ट्सविषयी...
फॅक्ट्स नं 1- ज्यूसच्या डब्यात दिली जाते दारू
'बिग बॉस'च्या घरात मद्यपान करणे नियमाबाहेर आहे. परंतु अनेक स्पर्धक शोमध्ये आल्यानंतर त्यांची सवय सोडत नाहीत. अशा सेलिब्रिटींसाठी दारू उपलब्ध करून दिली जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा इतर रंजक FACTS...