आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेज जीवनात असतानाच बनला होता मोनाचा MMS ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध टीव्‍ही कलाकार मोना सिंगच्‍या अश्लील एमएमएस प्रकरणामुळे काही दिवसांपासून संपूर्ण टेलिव्हिजन इंडस्ट्री हादरली आहे. या अश्लिल एमएमएसमुळे मोना सिंग वादात अडकली आहे. मोनाने अश्लील एमएमएसची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करून या प्रकरणाची जोरदार चौकशी सुरू केली.

पोलिस चौकशीत समोर आलेल्या तथ्यानुसार, एमएमएसमध्ये दिसणारी तरुणी मोना सिंग नसून एका दुस-या तरुणीच्या चेह-यावर मोनाचा चेहरा मॉफ करण्यात आला आहे. या एमएमएसमुळे मोना सिंगला मनस्ताप सहन करावा लागतोय. या कठीण परिस्थितीत कुटुंबिय आपल्या पाठीशी उभे असल्याचे मोनाने म्हटले आहे. मोना सिंगच्या या कथित एमएमएसबद्दल टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील दबक्या स्वरात मात्र काही वेगळीच चर्चा सुरु आहे.

मोनाबद्दल दबक्या स्वरात कोणती चर्चा रंगत आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...