आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Then & Now : शिल्पा शेट्टीपासून ते रेमो डिसुजापर्यंत, पूर्वी असे दिसायचे रियालिटी शोचे जज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतात रियालिटी शोची जबरदस्त क्रेझ आहे. टीव्हीवर असे अनेक शो आहेत, जे प्रेक्षकांना प्रचंड आवडत असतात. रियालिटी शोमध्ये अनेकप्रकारची व्हरायटीही आहे. कुठे भन्नाट डान्स पाहायला मिळतो तर,  कुठे काही टास्क आणि काही शोमध्ये कॉमेडी पाहायला मिळत असते. प्रत्येक रियालिटी शोमध्ये जज नक्की असतो. सध्या असे अनेकत रियालिटी शो आहेत, जे अनेक दिवसांपासून सुरू आहेत. अशा शोमधील जजेसचे लूक्सही मोठ्या प्रमाणावर बदललेले पाहायला मिळतात. तुम्हीच पाहा किती बदलले आहेत, या सेलिब्रिटींचे लूक 
 
शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टीने 1993 मध्ये शाहरुखबरोबर 'बाजीगर' चित्रपटातून डेब्यू केला होता. शिल्पाने 'झलक दिखला जा', आणि  'नच बलिए' सारखे शो जज केले आहेत. सध्या ती सुपर डान्स शो जज करणार आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर रियालिटी शो जज करणाऱ्या इतर काही जजेस बाबत..
 
बातम्या आणखी आहेत...