आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालदीवमध्ये दिसला या अॅक्ट्रेसचा बिकिनी अवतार, पोस्ट केले PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मॉडेल, अॅक्ट्रेस आणि आयपीएल होस्ट शोनाली नागराणी (Shonali Nagrani) ला ट्रॅव्हल करणे प्रचंड आवडते. सध्या ती मालदीवमध्ये चिल करत आहे. तिने सोशल मीडियावर तिच्या ट्रिपचे काही फोटो पोस्ट केले आहेत. काही फोटोंमध्ये तिचा बिकिनी लूकही पाहायला मिळत आहे. या फोटोला तिने दिलेले कॅप्शन आहे, "Bring on the burn. #sunburn . #Maldives. #sunkissed #bikini #bandeau #instaglam #selfie #nofilterneeded #instagram #instafashion #bollywood #shonalinagrani"

तसेच तिने ओशियनमध्ये एन्जॉय करतानाही एक फोटो एन्जॉय केला आहे, त्यात ती खूप हॉट आणि सेक्सी दिसत आहे. त्यासोबत तिने कॅप्शन दिले,  "#Maldives severe withdrawals. Uff. Left a part of me there forever. @shirazbhattacharya you are a bloody genius photographer. #holiday2017 #oceanbeach #water #turquoise #island #photooftheday #travels #swimming #waterphotography #underwaterphotography #blue #instagood"

शोनाली शाहरूख खानच्या 'रब ने बना दी जोडी' आणि शाहीद कपूर राणी मुखर्जीच्या 'दिल बोले हडिप्पा'मध्येही झळकली आहे. 'खतरो के खिलाडी' आणि 'बिग बॉस 5' सारख्या रियालिटी शोमध्येदेखिल ती झळकली आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, शोनालीचे काही PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...