आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Is How TV Hottie Shveta Shveta Broke The Good News. Yes, She’s Pregnant

या मराठमोळ्या अभिनेत्रीकडे आहे Good News, लवकरच देणार आपल्या पहिल्या बाळाला जन्म

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः हिंदीत स्थिरावलेली मराठमोळी अभिनेत्री श्वेता साळवे हिच्याकडे गोडबातमी असून ती लवकरच आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. हिप हिप हुर्रे, लेफ्ट राइट लेफ्ट, कहीं किसी रोज यांसारख्या मालिकांमधून श्वेताने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
 
श्वेताने नुकताच आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन आई होणार असल्याची गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. या छायाचित्रात श्वेताचे बेबी बंप स्पष्ट दिसत आहेत. 
 
पुढील स्लाईडमध्ये पाहा श्वेताने शेअर केलेला फोटो आणि सोबतच पाहा, तिच्या लग्नाचेही फोटोज...