आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shweta Tiwari And Abhinav Kohli Wedding Ceremony Photos

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

EXCLUSIVE: श्‍वेता तिवारीच्‍या दुस-या लग्‍नात सेलिब्रेटीजची मांदियाळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि माजी बिग बॉस विजेती श्वेता तिवारीने अभिनव कोहलीशी लग्‍न केले आहे. साडेतीन वर्षांच्‍या नातेसंबंधाचे शनिवारी लग्‍नात रूपांतर झाले. श्‍वेताने 'झलक दिखला जा 6' या टीव्‍ही शोमध्‍ये आपल्‍या लग्‍नाची घोषणा केली होती. अभिनवही छोटया पडद्यावरील अभिनेता आहे. 'कॅरी' या टीव्‍ही शोमुळे तो चर्चेत होता.

दोन दिवसांपूर्वीच श्‍वेताने संगीत समारोहाचे आयोजन केले होते. ज्‍यामध्‍ये तिचे नातेवाईक आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते. या कार्यक्रमामध्ये बिहारी सुपरस्टार मनोज तिवारी तसेच इतर सेलिब्रिटींनी हजेरी लावून श्वेताला शुभेच्छा दिल्या. श्वेताच्या मुलीनेही या सेरेमनीमध्ये नृत्याच्या भरपूर आनंद लुटला.


लग्‍नावेळी मनोज तिवारीसहित इतर अनेक टीव्‍ही सेलिब्रेटीजही उपस्थित होते. श्‍वेता तिवारीच्‍या लग्‍नाचे फोटो पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...