आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shweta Tiwari And Abhinav Kohli's Sangeet Ceremony

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: श्वेता तिवारीच्या संगीत सेरेमनीत पोहचले सेलेब्स, मुलीनेही लावले ठुमके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी दुसरे लग्न करत आहे. आज (१३ जुलै) रोजी टीव्ही अभिनेता अभिनव कोहलीबरोबर लग्नगाठीत अडकणार आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी मुंबईत संगीत सेरेमनी पार पडली. या कार्यक्रमामध्ये बिहारी सुपरस्टार मनोज तिवारी तसेच इतर सेलिब्रिटींनी संगीत सेरेमनीमध्ये हजेरी लावून श्वेताला शुभेच्छा दिल्या. श्वेताच्या मुलीनेही या सेरेमनीमध्ये नृत्याच्या भरपूर आनंद लुटला.

पाहा संगीत सेरेमनीचे खास फोटो...