आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वेता तिवारीच्या मुलीने धुडकावली सनी देओलच्या मुलाच्या चित्रपटाची ऑडिशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही शो 'कसौटी जिंदगी की' या मालिकेद्वारे प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री प्रेरणाची मुलगी पलक लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. यादरम्यान अशी चर्चा होती की, पलकने स्टार किड्ससोबत काम करण्यास नकार दिला आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सनी देओल पल पल दिल के पास या चित्रपटासाठी चित्रपटाची ऑडिशन घेणार होते पण पलकने यासाठी नकार दिला. 
 
- 16 वर्षीय पलक लवकरच 'Quickie' चित्रपटातून डेब्यू करु शकते. 
- या चित्रपटात पलक तारे जमीन पर फेम दर्शिल सफारीसोबत झळकणार आहे.
- काही दिवसांपूर्वीच श्वेताने मुलीच्या डेब्यूवर सांगितले होते की एका चित्रपटाबद्दल सध्या चर्चा होत आहे. लवककरच याची घोषणा होईल असे सांगितले. 
  
२१ व्या वर्षी दिला होता पलकला जन्म 
- वयाच्या 21 व्या वर्षी श्वेता तिवारीने मुलीला जन्म दिला होता.   
- पलक श्वेताचा पहिला पती राजा चौधरीची मुलगी आहे. 2007 साली राजा आणि श्वेता तिवारीचा घटस्फोट झाला होता.
- 13 जुलै 2013 साली श्वेताने अभिनव कोहलीसोबत दुसरा विवाह केला. 
- अभिनव आणि श्वेताला एक मुलगा आहे त्याचे नाव रेयांश आहे.
 
पुढच्या 4 स्लाईडवर वाचा, पलकशी संबंधित काही खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...