आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वेता तिवारीने शेअर केला मुलाचा Cute फोटो, वडिलांच्या कडेवर दिसला चिमुकला रेयांश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः अभिनेत्री श्वेता तिवारीने तिचा मुलगा रेयांशचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटा रेयांश त्याचे वडील अनुभव कोहलीसोबत दिसतोय. श्वेताने फोटोसोबत लिहिले, "तुम्ही अतिशय सुंदर आहात, ज्यांना मी माझ्या हृदयात सांभाळून ठेवेल."  श्वेताने 27 नोव्हेंबर 2016 रोज मुंबईतील सूर्या केयर हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला. दुस-या लग्नानंतर श्वेताचे हे पहिले अपत्य आहे.

16 वर्षांच्या मुलीची आई आहे श्वेता...
वयाच्या 21 व्या वर्षी श्वेता पहिल्यांदा आई झाली होती. तिच्या मुलीचे नाव पलक आहे. श्वेताची मुलगी आता 16 वर्षांची आहे. पलक ही श्वेता आणि तिचा पहिला पती राजा चौधरीची मुलगी आहे.  2007 मध्ये श्वेताने राजाला घटस्फोट देऊन नऊ वर्षांच्या संसाराला पूर्णविराम दिला होता.  

पुढील स्लाईड्समध्ये बघा, श्वेताने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले आणखी काही फोटोज...  
बातम्या आणखी आहेत...