आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वेता तिवारीपासून राम कपूरपर्यंत, दोनदा लग्नगाठीत अडकले हे 10 TV STARS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: श्वेता तिवारी प्रसिध्द आणि यशस्वी टीव्ही अभिनेत्रींपैकी एक आहे. 'कसौटी जिंदगी की', 'जाने क्या बात हुई', 'परवरिश', 'बेगूसराय' या टीव्ही शोसोबतच तिने 'मिल ना मिले हम' आणि 'बिन बुलाए बाराती' या सिनेमांत आयटम नंबरसुध्दा केले आहेत. श्वेता प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळेसुध्दा चर्चेत राहिली आहे.
दोनवेळा चढली बोहल्यावर...
वयाच्या 18व्या वर्षी (1998मध्ये) श्वेताने राजा चौधरीसोबत लग्न केले होते. मात्र 9 वर्षांत हे नाते संपुष्टात आले. श्वेताने राजावर मारहाण आणि छळ केल्याचा आरोप लावला होता. 2012मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. 2013मध्ये श्वेताने 'जाने क्या बात है' मालिकेतील को-स्टार अभिनव कोहलीसोबत संसार थाटला. श्वेता एक मुलगी असून तिचे नाव पलक चौधरी आहे. पलक राजा चौधरीपासून झालेली मुलगी आहे.
श्वेता तिवारीसह अनेक टीव्ही स्टार्स आहेत, जे दोनदा लग्नगाठीत अडकले आहेत. जाणून घेऊया अशाच टीव्ही कलाकारांविषयी...
बातम्या आणखी आहेत...