आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वेता तिवारीने शेअर केला चिमुकल्या रेयांशच्या पहिल्या रक्षाबंधनाचा फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने रक्षाबंधन सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला आहे. यात 16 वर्षीय पलक तिचा छोटा भाऊ रेयांशला राखी बांधताना दिसत आहे. यावेळी तिने हार्ट टचिंग कॅप्शन दिले आहे. 
 
After 16 years of falsely claiming my brothers, my daughter finally has her own little bodyguard, who loves her infinitely. Their bond is inexplicable in its own beautiful, delicate way. Seeing them love each other and grow fond of each other with every passing hour is a true boon, that I'm eternally grateful for. To every Lavu out there and her Reyansh, a very happy Rakahabandhan . (I know I'm awfully late, but I'm a greedy mother who can't get enough of her children)
 
श्वेताने 2013 साली बिझनेसमन अभिनव कोहलीसोबत लग्न केले आहे. मागील वर्षी रेयांशचा जन्म झाला आहे. श्वेताची पहिली मुलगी श्वेता आणि राजा चौधरी ( भोजपुरी अभिनेता) ची मुलगी आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, पलक-रेयांशचे 8 PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...