आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'पोरस\'च्या पार्टीमध्ये बोल्ड लुकमध्ये दिसली \'इच्छा\', अदासह हे सेलेब्सही होते उपस्थित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीना दत्ता, समीक्षा आणि  श्रद्धा मूसले. - Divya Marathi
टीना दत्ता, समीक्षा आणि श्रद्धा मूसले.

टीव्ही सीरियल 'पोरस' सुरु झाली आहे. या शोच्या लाँचिंग निमित्त प्रोड्यूसर सिद्धार्थ कुमार तिवारीने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये अनेक टीव्ही कलाकार, त्यासोबत बॉलिवूड सेलेब्स उपस्थित होते. पार्टीला टीव्ही सीरियल 'उतरन'ची अॅक्ट्रेस टीना दत्ता बोल्ड लूकमध्ये दिसली. ती लाइट पिंक कलरच्या लेगकट गाऊनमध्ये होती. याशिवाय कृष चौहान, राहुल कुमार तिवारी, लक्ष्य, राजनीश दुग्गल, राजन शाही, अदा खान, रोहित पुरोहित, समीक्षा, एजाज खान, बरखा बिष्ट यांच्यासह अनेक सेलेब्स उपस्थित होते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, इच्छाच्या अदा... 

  

बातम्या आणखी आहेत...