आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV अभिनेता सिध्दार्ध शुक्ला ठरला \'खतरो के खिलाडी 7\'चा विजेता?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
टीव्ही अभिनेता सिध्दार्थ शुक्ला \'खतरो के खिडाली 7\' या शोचा विजेता ठरल्याचे वृत्त आले आहे. सिध्दार्थ शुक्लाला \'बालिका वधू\' या मालिकेसाठी ओळखले जाते. त्याने धर्मा प्रॉडक्शनच्या \'हप्टी शर्मा की दुल्हनिया\' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 
 
सिध्दार्थने सना सईद आणि मुक्ती मोहन यांना पछाडत \'खतरो के खिलाडी 7\' शोची ट्रॉफी जिंकली आहे. आमच्या प्रतिनिधीने सिध्दार्थ शुक्लासोबत संवाद साधल्यानंतर त्याने सांगितले, \'मला याविषयी माहित नाहीये. तुम्ही याविषयी पीआर किंवा चॅनलशी (कलर्स) संवाद साधा. नंतर माझ्याकडे कर्न्फम करण्यासाठी या.\'
 
सिध्दार्थ शोच्या चौथ्या आठवड्यात एलिमिनेट झाला होता. परंतु त्याने वाइल्ड कार्डव्दारे पुन्हा शोमध्ये एंट्री केली. हा शो अभिनेता अर्जुन कपूर होस्ट करत आहे. 
बातम्या आणखी आहेत...