जेव्हा शांत झाले 'इंडी पॉप'
एक काळ होता जेव्हा धमाल-मस्तीच्या नावावर रेडिओ आणि टीव्ही चॅनल्स बॅक टू बॅक पॉप नंबर्स देत होते. त्यावर प्रक्षकही ठुमके लावत होते. काहींना 'दिल्ली शहर मे मारो घाघरो' आवडत होते, तर काहींना 'बोलो तारा रारा'. लग्नामध्ये डान्स करण्यासाठी या गाण्यांना प्रधान्य मिळत होते.
आता सर्वच बदलेले आणि बॉलिवूड नंबर्सचा ट्रेण्ड आला आहे. 'बदतमीज दिल', 'छोरी ड्रामा क्वीन'सारखी गाणी तरूणाच्या तोंडात ऐकू येतात. शान, सागरिका, पलाश, बेली सागू, अलीशा चिनॉयसारखे काही गायक आता पॉपचे पर्याय बनून राहिले आहेत. पॉप क्वीन म्हणून ओळखली जाणारी सुनिधि चौहानचा बॉलिवूडकडे आता बराच कल दिसून येतो.
दैनिक भास्कर डॉट कॉमने पाश्चिमात्य गायक जसबीर जस्सीसोबत बातचीत केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा जसबीर जस्सीने दैनिक भास्कर डॉट कॉमसोबत काय बातचीत केली...?