आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 TV अॅक्ट्रेसेस, आधी बनल्या सिंगल मदर नंतर दुसरे लग्न करून झाल्या सेटल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुसरा पती अभिनव कोहली आणि मुलगी पलकबरोबर श्वेता तिवारी. - Divya Marathi
दुसरा पती अभिनव कोहली आणि मुलगी पलकबरोबर श्वेता तिवारी.
मुंबई - टीव्हीवर काम करणाऱ्या अनेक अॅक्ट्रेसेस अशा आहेत ज्यांनी रियल लाईफमध्ये सिंगल मदर बनत मुलांची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, त्यापैकी काहींनी नंतर पुन्हा लग्न करून सेटल होणे पसंत केले आहे. या पॅकेजमध्ये आपण अशाच काही अॅक्ट्रेसेसबाबत जाणून घेणार आहोत. 

श्वेता तिवारीने 6 वर्षे मुलीला एकटीने सांभाळले.. 
- श्वेता तिवारी गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात दुसऱ्यांदा आई बनली होती. रेयांश हा तिचा आणि अभिनव कोहली यांचा मुलगा आहे. 
- श्वेता आधीच 16 वर्षांच्या मुलीची म्हणजे पलकची आई आहे. पलक तिची आणि राजा चौधरीची मुलगी आहे. 
- 2007 मध्ये राजाबरोबर घटस्फोटानंतर तिने सिंगल मदर बनत पलकचा सांभाळ केला आहे. 
- 2013 मध्ये श्वेताने अॅक्टर अभिनव कोहलीबरोबर दुसरे लग्न केले होते. पलक सध्या श्वेता आणि अभिनव यांच्याबरोबरच राहते. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अशाच इतर 4 अॅक्ट्रेसेसबाबत... 
 
बातम्या आणखी आहेत...