'बिग बॉस' ची एक्स-कंटेस्टेंट गीजेल ठकरालने आपले फोटोशूट इंस्टाग्रामवर शेयर केले. त्यामध्ये ती सिजलिंग अवतारात दिसली. तिचे हे फोटोशूट प्रसिध्द फोटोग्राफर हेमांग शाहने क्लिक केले. राजस्थानातील श्रीगंगानगरमध्ये जन्मलेल्या गीजेलला भारतातील किम कार्दशियनच्या रुपात ओळखले जाते. क्रिकेटर युवराजसोबत जोडले गेले होते नाव...
गीजेलने बीग बॉसच्या नवव्या सिजनमध्ये वाइल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून एंट्री केली होती. ती प्रसिध्द किंगफिश कॅलेंडरमध्ये दिसली आहे. ज्यावेळी 2013 तिचे नाव क्रिकेटर युवराज सिंहसोबत जोडले गेले तेव्हा ती चर्चेत आली होती. तिने 2016 मध्ये रिलीज झालेल्या 'मस्तीजादे' आणि 'क्या सूपरकूल है हम 3' मध्ये काम केले आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा गीजेलच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक...