आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV इंडस्ट्रीतील प्रसिद्ध बालकलाकारांचे तारुण्यात पदार्पण, पाहा पुर्वीचा आणि आताचा LOOK

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः तन्वी हेगडे (वर) , किनशूक वैद्य)
90च्या दशकातील अनेक बालकलाकारांना आपण आता हीरो-हिरोईनच्या रुपात छोट्या आणि मोठ्या पडद्यावर बघतोय. मात्र हे बालकलाकार आता मोठे झाल्यावर स्टार बनून पडद्यावर आले तेव्हा त्यापैकी अनेकांचे बालरुप प्रेक्षकांना आठवतही नसेल.
छोट्या पडद्यावर झळकलेल्या अनेक बालकलाकारांनी बालपणी आपल्या निरागस अभिनयाने भरपूर प्रसिद्धी एकवटली. टीव्हीवर झळकलेले अनेक बालकलाकार आता टीव्ही मालिकांमध्ये हीरो-हिरोईनच्या रुपात झळकत आहेत. काही जण तर सिनेमांकडे वळले आहेत.
आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला टीव्ही इंडस्ट्रीतील बालकलाकारांची तारुण्यात पदार्पण केल्यानंतरची खास छायाचित्रे दाखवत आहोत.
चला तर मग पाहुयात टीव्हीवरील या बालकलाकारांचे बालपणीचे आणि आताचे रुप...