आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्लॅमरस लूकमध्ये दिसली 'वीरा'ची ऑनस्क्रीन आई, तुम्ही पाहिलेत का हॉट Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्नेहा वाघ - Divya Marathi
स्नेहा वाघ

मुंबईः 'एक वीर की अरदास वीरा' या मालिकेत वीरा उर्फ दिगंगना सूर्यवंशीच्या आई रतनजीत ही भूमिका साकारणारी अभिनेत्री स्नेहा वाघ हिचे काही हॉट फोटोज मीडियात व्हायरल झाले आहेत. काही फोटोजमध्ये स्नेहा गोल्डन कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये तर काहींमध्ये ती ब्लॅक अँड गोल्डन आउटफिटमध्ये दिसतेय. हे फोटोज गायक आणि रॅपर कनुष चावला उर्फ ओ केजीसीच्या नवीन म्युझिक व्हिडिओमधील आहे. या हिप हॉप नंबरमध्ये स्नेहा आणि कनुष झळकले आहेत.

वयाच्या 17 व्या वर्षी स्नेहाने केली करिअरला सुरुवात...
29 वर्षीय स्नेहाने जानेवारी 2015मध्ये इंटेरिअर डिझायनर आणि फायनान्सर अनुराग सोलंकीसोबत लग्न केले. वयाच्या 17 व्या वर्षी मराठी रंगभूमीवरुन करिअरची सुरुवात करणा-या स्नेहाची 'अधुरी एक कहानी' ही पहिली मालिका आहे. ही मालिका झी मराठीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक आहे. हिंदीत 'एक वीर की अरदास वीरा'सोबतच 'ज्योती' या मालिकेत स्नेहा झळकली आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, स्नेहाचे लेटेस्ट हॉट फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...