आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णाच्या शोमध्ये पोहोचली मॉडेलपासून नन बनलेली ही अॅक्ट्रेस, केला डान्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉमेडी नाइट्स बचाओमध्ये कृष्णासोबत सोफिया - Divya Marathi
कॉमेडी नाइट्स बचाओमध्ये कृष्णासोबत सोफिया
मुंबई: \'बिग बॉस-7\'ची स्पर्धक म्हणून झळकलेली मॉडेल आणि अभिनेत्री सोफिया हयात आता नन \'सोफिया मदर\' बनली आहे. अलीकडेच नन बनल्यानंतरसुध्दा मीडियात चर्चेत राहण्याचा तिची सवय गेली नाहीये. सोफिया नुकतीच कृष्णा अभिषेकच्या \'कॉमेडी नाइ्ट्स बचाओ\' शोमध्ये आली. इतकेच नव्हे सोफियाने येथे कृष्णा आणि इतर कलाकारांसोबत डान्ससुध्दा केला. 
 
सोफियाशिवाय शेफाली आणि राखीसुध्दा पोहोचली... 
कृष्णाच्या शोमध्ये सोफियाशिवाय \'काटा लगा गर्ल\' शेफाली जरीवाला, राखी सावंत, अभिनेत्री आरती छाबडिया, गतकाळातील अभिनेते अलोकनाथसुध्दा आले. सर्वांनी कृष्णा आणि शोचे इतर स्टार्ससोबत खूप धमाल-मस्ती केली. 
 
सोफिया म्हणाली होती, प्रणयापासून स्वत:ला दूर ठेवेल...
नन बनल्यानंतर सोफिया सतत चर्चे राहत आहे. यापूर्वी तिने एका मुलाखतीत लग्न, मुले आणि प्रणयापासून स्वत:ला दूर ठेवणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर एका पत्रकार परिषदेत तिने ब्रेस्ट इम्प्लांट्स दाखवले होते. 
 
कधीकाळी असे होते सोफियाचे आयुष्य...
- ब्रिटेनची रहिवासी सोफियाला जुलै 2012मध्ये व्होग इटालियाने कर्वी आयकॉनचे टायटल देण्यात आले होते. 
- सप्टेंबर 2013मध्ये FHM मासिकाने तिला जगातील 81वी मोस्ट सेक्सिएस्ट वुमनचा करार दिला होता. 
- बॉलिवूड पार्टी आणि रेड कार्पेट इव्हेंट्समध्ये सोफिया बोल्ड लूकसाठी ओळखली जात होती. सोशल मीडियावरसुध्दा तिने अनेक टॉपलेस आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा \'कॉमेडी नाइट्स बचाओ\'मध्ये आलेल्या सेलेब्सचे PHOTOS...
 
बातम्या आणखी आहेत...