आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नन बनलेली सोफिया पुन्हा झाली बोल्ड, बदलेले रुप बघून राखी सावंतने उडवली खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः नन बनून स्वतःला गाया मदर सांगणारी बोल्ड अॅक्ट्रेस आणि बिग बॉस फेम सोफिया हयात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी ननच्या अवतारापासून यू टर्न घेतल्यामुळे सोशल मीडियावर लोकांच्या टीकेला तिला सामोरे जावे लागले होते. आता पुन्हा एकदा सोफियाने स्वतःचा बोल्ड फोटो शेअर केला आहे. यावरतू आताही नन आहेस का? असा प्रश्न राखी सावंतने तिला विचारला. सोफिया म्हणाली - बाबा रामदेवपेक्षा जास्त कपडे घालते...

सोशल मीडियावर बदलेले रुप बघून लोकांनी सोफियावर बरीच टीका केली. यावर तिने एक पोस्ट टाकून लिहिले, "जे मला माझ्या शरीरावरुन क्रिटिसाइज करत आहेत, त्यांना मी सांगू इच्छिते, की मी बाबा रामदेवांपेक्षा जास्त कपडे घालते." शुक्रवारी सोफियाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर सफेद रंगाच्या बाथ टॉवेलमधील एक फोटो शेअर केला. या फोटोत योग आसानमध्ये बसलेल्या सोफियाचे क्लिवेज आणि लोवर बॉडी पोर्शन स्पष्ट दिसत आहेत.

जेव्हा सोफियाने घेतले U-turn, पुन्हा झाली बोल्ड
यावर्षी मे महिन्यात सोफियाने ती नन बनल्याचे जाहिर केले. त्यानंतर ती सफेद कपड्यांमध्येच दिसू लागली. मात्र अलीकडेच ती पुन्हा एकदा आपल्या जुन्या बोल्ड अवतारात सोशल मीडियावर झळकली. सेक्सी ड्रेसेसजसोबत तिने फक्त ब्रा घातलेले फोटो आणि व्हिडिओज पोस्ट केले होते.

जेव्हा राखी सावंतने उडवली खिल्ली...
सोफिया एका छायाचित्रात जीन्स आणि क्रॉप टॉपमध्ये दिसली. सोफियाने स्वतःचा हा फोटो पोस्ट केल्यानंतर राखी सावंतने कमेंट केले, "तू काय झाली आहेस डिअर सोफिया, आता तू मदर राहिलेली नाही?" यावर सोफियाने लगेचच तिला प्रतिउत्तर देताना म्हटले, "राखी सावंत... मी आताही मदर आहे. कॉस्मिक मदर सर्वकाही करते. मला सर्वकाही करावे लागते."

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, सोफिया हयातचे Latest Instagram Post...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...