आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाथरूममध्ये जाऊन इंटिमेट होतात कंटेस्टंट्स, जाणून घ्या 'Bigg Boss' बाबतचे Facts

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोंचा वापर सादरीकरणासाठी केला आहे. - Divya Marathi
फोटोंचा वापर सादरीकरणासाठी केला आहे.
मुंबई - कॉन्ट्रोव्हर्शियल रियालिटी शो 'बिग बॉस'चा नवीन सीझन 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. अनेक मुद्यांवर होणारे वाद विवाद हे या शोमधील यूएसपी एसतात. पडद्यावर काय घडत असते ते तर प्रेक्षक पाहतच असतात. पण पडद्यामागे घडणाऱ्या घडामोडीली चांगल्याच रंजक असतात. त्याबाबत कंटेस्टंट आणि प्रोडक्शन हाऊसच्या टीमशिवाय इतर कोणाला फार काही माहिती नसते. यापूर्वीच्या सिझनचे कंटेस्टंट आणि प्रोडक्शन हाऊससी संबंधित लोकांनी सांगितले शॉकिंग Facts.

शोच्या यापूर्वीच्या सिझन आणि कंटेस्टंट्स तसेच प्रोडक्शनशी संबंधित लोकांशी आम्ही चर्चा केली. त्यातून असे अनेक फॅक्ट्स समोर आले ज्याबाबत सामान्य जनता अंदाजही लावू शकणार नाही. अशाच काही फॅक्ट्सवर एक नजर टाकुयात.
1 बाथरूममध्ये इंटिमेट होतात कंटेस्टंट.
काही जुन्या कंटेस्टंटनं नाव न छापण्याच्या अटीवर खुलासा केला की, घराच्या कानाकोपऱ्यावर कॅमेऱ्याची नजर असलेल्या 'बिग बॉस'च्या घरात कंटेस्टंट सेक्स करतात. हे काम ते बाथरूममध्ये करत असल्याचे समोर आले आहे. कारण त्याठिकाणी कॅमेरा नसतो. त्याठिकाणी मायक्रो माइक असल्याने कंटेस्टंट नळ सुरू करतात त्यामुळे त्यांचा आवाज बाहेरपर्यंत जात नाही. 'बिग बॉस-7' मध्ये न्यूड योग गुरू विवेक मिश्राने शोमधून बाहेर आल्यानंतर सांगितले होते की, फिजिकल रिलेशन तयार करण्यासाठी काही कंटेस्टंट बराचवेळ बाथरूममध्ये एकत्र राहतात.

पुढील स्लाइड्सवर वाचा, असेच काही आणखी Facts

बातम्या आणखी आहेत...