आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

80 ऑडिशनमधून निवडली नवीन \'अंगूरी भाभी\', जाणून घ्या Unknown Facts

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'भाभीजी घर पर है'मधील 'अंगूरी भाभीजी' अर्थातच अभिनेत्री शिल्पा शिंदेने मालिका सोडल्यानंतर या तिची जागा कोण घेणार यावर बरेच तर्क-वितर्क लावले. प्रेक्षकांनासुध्दा बराच दिवस नवीन अंगूरी भाभीसाठी वाट पाहावी लागली. मात्र आता सर्वांची प्रतिक्षा संपली आहे. कारण शिल्पा शिंदेला अभिनेत्री शुभांगी अत्रे रिप्लेस केले आहे.
अंगुरी भाभीच्या भूमिकेसाठी शुभांगी अत्रे या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. शुभांगी लवकरच या मालिकेत झळकणार असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपासून शिल्पा शिंदे आणि मालिकेच्या निर्मात्यांमध्ये सुरु असलेला वाद गाजतोय.
शिल्पा शिंदेला शुभांगी रिप्लेस करणार असल्याच्या बातम्यांनंतर शुभांगी चर्चेत आली आहे. परंतु तुम्हाला शुभांगी अत्रेविषयी काही गोष्टी ठाऊक आहेत का? शुभांगी कोण-कोणत्या शोमध्ये झळकली आहे? कदातिच नाहीच.
आज आम्ही तुम्हाला शुभांची अत्रेविषयी काही गोष्टी सांगत आहोत. जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...