आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर 9 महिन्यातच टीव्हीची नव्या झाली आई, NRI सोबत केले होते सिक्रेट मॅरेज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नानंतर 9 महिन्यातच ही टीव्ही अॅक्ट्रेस झाली आई, शेअर कले NRI पतीसोबतचे फोटो. - Divya Marathi
लग्नानंतर 9 महिन्यातच ही टीव्ही अॅक्ट्रेस झाली आई, शेअर कले NRI पतीसोबतचे फोटो.
मुंबई - टीव्ही शो 'नव्या: नई धडकन नई सवाल' (2011) ची नव्याची भूमिका साकारणारी सौम्या सेठ आई झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सौम्याने तिच्या इंस्टाग्रामवर मुलाच्या पायांचे फोटो शेअर केले आहेत. त्या पाठोपाठाच प्रेग्नेंसी दरम्यानचे तिचे फोटोही अपलोड केले आहे. त्यात सौम्या बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतात. विशेष म्हणजे लग्नाच्या 9 महिन्यातच सौम्या आई झाली आहे. 
 
जानेवारीमध्ये झाले होते लग्न...
- सौम्याने याचवर्षी 15 जानेवारी रोजी अमेरिकेतील अनिवासी भारतीय (NRI) अरुण कपूरसोबत सिक्रेट मॅरेज केले होते. 
- सौम्याच्या लग्नाची इंडस्ट्रीमधील एकाही सेलिब्रिटीला माहिती नव्हती. या खासगी सोहळ्यात फक्त कुटुंबिय सहभागी झाले होते. 
- अरुण एक NRI असून यूके बेस्ड फिल्म मेकर आहे. दोघे बऱ्याच दिवसांपासून डेटिंग करत होते. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. 2016 मध्ये या कपलचे लग्न ठरले आणि सुपारी फुटली होती. 
 
या सीरियल्समध्ये होती सौम्या सेठ..
सौम्याने टीव्ही शो 'नव्या: नई धडकन नई सवाल' (2011) मधून डेब्यू केले होते. त्यानंत तिने पुढील सीरियल्समध्ये काम केले. 
वी द सीरियल 2012
दिल की नजर से खूबसूरत 2013
ये है आशिकी 2013
एमटीवी वेब्ड 2013
चक्रवर्ती अशोका सम्राट 2016
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सौम्याचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो... 
बातम्या आणखी आहेत...