आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘उतरन’च्या प्रेमींची भेट घडवणार ‘लुटेरा’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘लुटेरा’ सिनेमाचे प्रमोशन करण्याची एकही संधी रणवीर सिंह आणि सोनाक्षी सिन्हा सोडत नाहीत. दोघेही कलर्स चॅनल्सवरील ‘उतरन’च्या अखेरच्या भागात दिसणार आहेत. या मालिकेत हरवलेले प्रेमी मिठी (टीना दत्त) आणि विष्णू (मृणाल जैन) यांचे मिलन करण्यासाठी ‘लुटेरा’चे कलावंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. या मालिकेच्या विशेष भागाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. सिनेमातील प्रेमकथेची झलक येथेसुद्धा पाहायला मिळणार आहे.