आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 'झलक दिखला जा'च्या सेटवर दिसली सोनम आणि तिच्या ‘रांझणा’ची झलक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकरिअ‍ॅलिटी शो ‘झलक दिखला जा’च्या सेटवर ‘रांझणा’च्या जोडीने हजेरी लावली. सोनम कपूर आणि धनुष येथे आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आले होते. दोघांनी स्पर्धकांसोबत डान्स केला.

फिल्मीस्तान स्टुडिओच्या सेटवर जज माधुरी दीक्षित, रेमो डिसूजा आणि करण जोहरसुद्धा हजर होते. शोमधील जोड्यांना सोनम आणि धनुषने नृत्यही करून दाखवले. या वेळी सोनम फार सुंदर दिसत होती.

‘मी एकाच प्रकारच्या भूमिकेत अडकणार नाही तर विविध भूमिका करेन’ असेही सोनम म्हणाली. सोनम आणि धनुषचा हा सिनेमा 21 जूनला प्रदर्शित झाला आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा 'झलक...'च्या सेटवरील सोनम आणि धनुषची खास झलक...