आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonam Kapoor And Farhan Akhatar In Indias Dancing Superstar

PHOTOS : डान्सिंग सुपरस्टार्ससोबत फिल्मस्टार्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


स्टार प्लसवरील 'इंडियाज डान्सिंग सुपरस्टार' या रिअ‍ॅलिटी शोमध्ये या आठवड्यात हजेरी लावलीय ती अभिनेता फरहान अख्तर आणि सोनम कपूर यांनी. आपल्या आगामी 'भाग मिल्खा भाग' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी हे दोघे या शोमध्ये आले होते. येथे यांनी स्पर्धकांची मने जिंकली. शिवाय त्यांच्याबरोबर तालही धरला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा इंडियाज डान्सिंग सुपरस्टारच्या मंचावरील फरहान-सोनमची खास छायाचित्रे...