आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Gift By Amitabh Bachchan To First Crorepati Of KBC 7

KBC-7: पहिल्या करोडपतीला बिग बींना दिले खास गिफ्ट, TV स्क्रिनवर दिसणार हे क्षण !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कौन बनेगा करोडपती 7 या शोमध्ये एक कोटींचे मानकरी ठरलेल्या मोहम्मद रंगरेज यांचा आनंद सध्या गगनात मावेनासा झालाय. केबीसीच्या सातव्या पर्वातील पहिले करोडपती होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांचा हाच आनंद बिग बींनी एक खास गिफ्ट देऊन द्विगुणीत केला.
बिग बींनी मोहम्मद यांना कोणते स्पेशल गिफ्ट दिले आणि त्याचे वैशिष्ट्य काय ? हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...