आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समलैंगिक संबंधानी हा अॅक्टर आला होता चर्चेत, ट्रांसफॉर्मेशननंतर बनू शकतो \'बिग बॉस\' कंटेस्टेंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस 11' लवकरच सुरु होणार आहे. शोसाठी काही कंटेस्टंट फायनल झाले आहेत तर काहींच्या नावावर अजूनही विचार केला जात आहे. यामध्ये एक नाव समोर आले आहे ते नाव आहे स्पिलट्सविला फेम गौरव अरोरा उर्फ गौरी अरोरा. या शोसाठी गौरवला अॅप्रोच केले गेले आहे. अजून गौरव उर्फ गौरी बिग बॉसमध्ये असणार की नाही हे समोर आलेले नाही. 
 
- रिअॅलिटी शो  'स्प्लिट्सविला'च्या सीजन 8 मध्ये दिसलेला बाइसेक्शुअल कंटेस्टेंट गौरव गौरी बनून राहत आहे. ट्रांसफॉर्मेंशन ऑपरेशन करुन गौरव गौरी बनला होता. 
 
एका मुलाखतीत गौरवने सांगितले की, 'स्प्लिट्सविला'मध्ये गेस्ट बनून आलेल्या एका टीव्ही अॅक्टरसोबतस गौरवला प्रेम झाले होते पण त्या व्यक्तीने त्याला धोका दिला. इतकेच नाही तर गौरवने सांगितले की, लोक त्याला अगोदर किन्नर म्हणून संबोधत असत. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, गौरव म्हणतो मी तर लहानपणापासून स्त्री होतो....
बातम्या आणखी आहेत...