आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sreejita De Was Drinking On Road With Mystery Man

OMG: रस्त्यावर खुलेआम एका तरुणाबरोबर दारु पिताना आढळली \'उतरन\'ची मुक्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'उतरन' या मालिकेत लीड रोल साकारणा-या श्रीजिता डे हिला तुम्ही ओळखत असालच. मालिकेत श्रीजिता मुक्ताची भूमिका साकारत असून ती तपस्याच्या मुलीच्या भूमिकेत आहे.
मात्र यावेळी श्रीजिता आपल्या अभिनयामुळे नाही तर दुस-याच एका कारणामुळे प्रकाशझोतात आली आहे. श्रीजिता अलीकडेच मुंबईतील अंधेरी वेस्ट भागात मध्यरात्री रस्त्यावर दारू पिताना आढळून आली. श्रीजिताला यारी रोडवर या अवस्थेत आमच्या कॅमे-यात कैद करण्यात आले. यावेळी तिच्याबरोबर एक व्यक्तिही हजर होती. मात्री तिच्याबरोबर असलेली ती व्यक्ति कोण होती, हे कळू शकले नाही.