आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिव्हीवरील आणखी एक बहू झळकली बिकीनीत, प्रथमच दिसला Hot & Bold Look

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्व सेलिब्रिटींनी आपआपल्या खास स्टाइलमध्ये यंदा नवीन वर्षाचे स्वागत केले आहे. केवळ बॉलीवूडच्या सेलिब्रिटीच नव्हे तर छोट्या पडद्यावरीव संस्कारी बहुंनीही नवीन वर्षाच्या स्वागताला धमाल केल्याचे पाहायला मिळाले. कोणी मित्रांबरोबर पार्ट्या करत होते तर कोणी सुट्या एन्जॉय करायला गेले. टिव्हीवरील अशीच एक फेव्हरेट बहू सृती झा म्हणजेच कुमकुम भाग्यच्या प्रज्ञाचा बिकिनीतील हॉट आणि ग्लॅमरस लूक या निमित्ताने पाहायला मिळाला. 

सृतीला ऑनस्क्रीन नेहमीच ट्रेडिशनल लूकमध्ये पाहिले गेले आहे. तिचे बहुतांश रोलही तशा प्रकारचे असतात. पण मित्रांबरोबर सुट्या एन्जॉय करण्यासाठी थायलंडला गेलेल्या सृतीचा बिकिनीतील हॉट लूक याठिकाणी पाहायला मिळाला. तिने दोन वेळा बिकिनीवर पोज दिली. एकदा ऑरेंज बिकिनी टॉप आणि डेनिम शॉर्ट्समध्ये तप दुसऱ्यांदा व्हाइट हॉल्टरनेक बिकिनीत. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, सृती झाचे काही PHOTOS...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...