आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pix: शरद मल्होत्राने गर्लफ्रेंड दिव्यांकासह साजरा केला TVवरील पुनरागमनाचा आनंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दिव्यांका त्रिपाठी आणि शरद मल्होत्रा)

मुंबई:
टीव्ही अभिनेता शरद मल्होत्राने जवळपास पाच वेळा छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. तो सोनी चॅनलवरील 'भारत का वीर पुत्र: महाराण प्रताप' या ऐतिहासिक मालिकेत प्रतापच्या भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच, त्याने आपल्या पुनरागमनाच्या आनंदात घरी एक छोटीशी पार्टी ठेवली होती.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'शरद त्यांच्या इनिंगने खूप उत्साही आहे. त्यामुळे त्याने मित्र आणि कुटुंबीयांसाठी एक छोटी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत शरदची गर्लफ्रेंड आणि लिव्ह-इन पार्टनर दिव्यांका त्रिपाठीसुध्दा उपस्थित होती'
यानिमित्त आणलेल्या केकवर शरदचा महाराणा प्रतापचा लूक होता. 7 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांना शरद मल्होत्रआ महाराणा प्रतापच्या भूमिकेत दिसणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पार्टीमध्ये उपस्थित कुटुंबीय, फ्रेंड्ससह शरद मल्होत्राची छायाचित्रे...