आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही 'गंगूबाई' आठवतेय ना तुम्हाला, जाणून घ्या आता कुठे आहे आणि किती मोठी झाली?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः स्टँडअप कॉमेडियन आणि बालकलाकार सलोनी दाणी टीव्ही इंडस्ट्रीत 'गंगूबाई' या नावाने प्रसिद्ध आहे. वयाच्या तिस-या वर्षी सलोनीने आपल्या करिअरची सुरुवात केली. 2009 मध्ये प्रसारित झालेल्या 'छोटे मियाँ' या शोच्या माध्यमातून ती प्रसिद्धीझोतात आली. या शोची ती विजेतीसुद्धा ठरली होती. त्यानंतर तिने अनेक टीव्ही शोज केले. याशिवाय 'नो प्रॉब्लेम' या सिनेमातसुद्धा झळकली.
तसे पाहता प्रेक्षकांना सलोनीच्या करिअरविषयी बरेच काही ठाऊक आहे. मात्र तिच्या खासगी आयुष्यापासून ते अनभिज्ञ आहेत. Divyamarathi.com सोबत बोलताना सलोनीने आपल्या खासगी आयुष्यातील खास गोष्टी शेअर केल्या आहेत.
काय म्हणाली सलोनी, आता ती किती वर्षांची आहे आणि सध्या ती काय करतेय, याची खास माहिती तिच्या लेटेस्ट आणि बालपणीच्या छायाचित्रांसोबत आम्ही वाचकांसाठी घेऊन आलो आहोत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...