आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Woman Commission Issued Notice To Kapil Sharma

विनोदवीर कपिल शर्माविरोधात राज्य महिला आयोगाचे समन्स, गर्भवती महिलांची उडवली होती टर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - छोट्या पडद्यावरील विनोदवीर कपिल शर्माविरोधात महाराष्‍ट्र महिला आयोगाने समन्स बजावले आहे. ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या कलर्स वाहिनीवरील शोमध्ये कपिलने आपल्या विनोदातून गर्भवती महिलांची टर उडवली होती.
एका महिला संघटनेने कपिलच्या या वागणुकीबाबत महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.