आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : 'भयंकर परी'ने केला होता सुसाइडचा प्रयत्न, रियल लाइफमध्ये आहे ग्लॅमरस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क -  'सेक्सोहॉलिक' शॉर्ट मुव्हीमुळे चर्चेत आलेली टीव्ही अॅक्ट्रेस शमा सिकंदर आज 36वा वाढदिवस साजरा करत आहे. इन्स्टाग्रामवर एक फोटो शेयर करत तिने कॅप्शन दिले, 'Age is just a number I'm growing Younger #happybirthdayshama'. शमा नेहमी तिचे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेयर करत असते. 'बालवीर' या टीव्ही शोमध्ये 'भयंकर परी'ची भूमिकेने तिला प्रसिद्धी मिळाली होती. 
 
साखरपुड्यानंतर चर्चेत आली...
- जानेवारीमध्ये शमाने दुबईच्या 7 स्टार हॉटेल बुर्ज अल अरबमध्ये जेम्स मिलिरॉन नावाच्या व्यक्तीसोबत साखरपुडा केला. तेव्हापासून ती कोणत्या ना कोणत्या निमित्ताने चर्चेत असते. 
- कधी तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चा झाली तर 'सेक्सहॉलिक' नावाच्या शॉर्ट फिल्ममध्ये बोल्ड सीन्स देऊन चर्चा एकवटली. 
- शमाच्या सांगण्यानुसार, ती ट्रान्सफॉर्मेशन मागे फिटनेस शेड्युल, जिमिंग आणि हेल्दी डाएट असल्याचे सांगते.
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, शमाने कसा केला होता आत्महत्येचा प्रयत्न.. कशी वाचली होती...

 
बातम्या आणखी आहेत...