आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 वर्षे आहे लोपामुद्राचे वय, जाणून घ्या \'बिग बॉस\'च्या कंटेस्टंट्सचे Real Age

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस'च्या घरात एक प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. त्यात व्हीजे बानी आणि लोपामुद्रा राऊत यांच्या जोरदार वाद झाला. बानी लोपामुद्राबाबत म्हणाली होती की, ती तिला लहान मुलीसारखी वाटते. त्याच्या उत्तरात लोपाने म्हटले होते की, बानीपेक्षा वयाने छोटी आहे तर छोटी मुलगीच वाटणार ना. हा झाला बिग बॉसच्या घरातील वाद. पण खरंच या घरात कोण लहान आणि कोण मोठं आहे हे तुम्हाला माहिती आहे का.. नाही ना मग आम्ही सांगतो. जाणून घेऊयात बिग बॉसच्या घरातील कोणत्या सदस्याचे नेमके किती आहे.
बिग बॉसमधील कंटेस्टंट्सचे वय जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर..
सर्व आकडे बॉलीवुड स्टोरीज या यू-ट्यूब चॅनलवरुन घेतले आहेत.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...