आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करोडपती जिंकून बनले होते मालामाल, वाचा आता काय करताहेत हे विजेते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कौन बनेगा करोडपती हा खऱ्या अर्थाने मोठा बदल घडवणारा असा भारतीय टेलिव्हीजनवरील शो ठरला. या शोमुळे अनेकांना त्यांची स्वप्ने साकारण्यात मदत मिळाली. त्याचबरोबर टिव्ही जगतातील व्यवसायाची गणितेही या चित्रपटाने बदलली. पण या शोचा स्पर्धकांनाही मोठा फायदा झाला. या शोद्वारे लक्षाधीश झालेल्या अनेकांना त्यांच्या जीवनात हवे ते ध्येय गाठण्यासाठी मार्ग मिळाला. पण ज्या उद्देशाने हा शो सुरू झाला होता, तो सामान्य माणसाला कोट्यधीश बनवण्याचा उद्देशही या शोद्वारे पुरेपूर पूर्ण झाला. 15 वर्षांमध्ये या शोमधून 7 अगदी सर्वसामान्य अशा भारतीयांना कोट्यधीश बनता आले. या सर्वांचेच जीवन या शोमुळे बदलून गेले. पण या सर्वांनी एवढ्या पैशाचे केले तरी काय? अशा प्रश्न आपल्यासमोर उभा राहिल्याशिवाय राहत नाही.

पुढील स्लाइड्सवर वाचा, करोडपतीचे विजेत आज काय करताहेत.. काय केले जिंकलेल्या रमकेचे..