आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss 8: वाचा, घरातून बाहेर पडल्यानंतर काय म्हणाली सुकिर्ती...?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सुकिर्ती कांडपाल)
मुंबई: 'वीकेंड का वॉर' अर्थातच रविवारी 'बिग बॉस'च्या घरातून सुकिर्ती आऊट झाली आहे. तिला 'बिग बॉस'च्या पहिल्या वीकेंडमध्ये सोनाली राऊतला मिळेलेल्या विशेष अधिकारांतर्गत आणि प्रेक्षकांच्या व्होटींवर तिला घराच्या बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, सुकिर्तीने स्वत:च्या एविक्शनसाठी सोनालीला दोषी ठरवले नाही.

घराबाहेर आल्यानंतर तिने सांगितले, 'माझ्याकडे शो जिंकण्याची चांगली संधी होती, परंतु सोनालीने विशेष पावरचा वापर करून मला नॉमिनेट केले. तिने जरी मला नॉमिनेट केले असले तरी मी तिला त्यासाठी दोषी ठरवणार नाहीये. मी वाईट बनायला हव होत आणि वाद निर्माण करायला हवे होते. मी चांगले वागत राहिले आणि कोणतेच भांडण केले नाही. त्यासाठी मला जे हवे होते ते मिळाले.'

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, एविक्शननंतर का रडली सुकिर्ती...उपनेशी ट्यूनिंगविषयी काय म्हणाली...?