आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कंडीशनवर कपिल शर्माच्या शोवर सुनील ग्रोवर परत येणार का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबर्ई : असे दिसते की, कपिल शर्माच्या शोमध्ये सुनील ग्रोवर परत येण्यास तयार नाही. अशा वेळी सोनी एंटरटेनमेंट चॅनलच्या टीमने सुनीलच्या कमबॅकसाठी नवीन पध्दत शोधली आहे. अशी माहिती मिळाली आहे की, सोनी टीव्हीने सुनीलला कपिलला न बोलताच परत येण्याची ऑफर दिली आहे. काय आहे सोनी टीव्हीची ऑफर...

एका प्रसिध्द वेबसाइटमधील रिपोर्टनुसार "शो फक्त कपिलचा नाही. चॅनलनेसुध्दा त्यावर खुप इनव्हेस्टमेंट केली आहे. सुनीलचा चॅनलसोबत कॉन्ट्रॅक्ट आहे. जो सुनिल असेच सोडू शकत नाही. दुसरीकडे सुनील म्हणाला आहे की, मी कपिलच्या शोमध्ये परत येणार नाही. तो आता दुस-या शोचा भाग बनणार आहे.  'इंडियन आइडल 9'  मध्ये तो डॉक्टर मशहूर गुलाटी आणि रिंकू देवी बनून परत आला होता. चॅनल आता सुनीलला परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. सुनीलला असे सांगितले आहे की, तु परत आल्यावर कपिलसोबत बोलला नाही तरी चालेल(म्हणजेच दोघे एकत्र दिसणार नाही" ) तर कपिलला सांगण्यात आले आहे की, त्याने सुनीलसोबत रिलेशन सुधारण्याचा प्रयत्न करावा. शो खुप प्रसिध्द आहे आणि याला प्राइम स्लॉट मिळाले आहे. अशा वेळी टीआरपी पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सुनीलला ऑफरमध्ये मोठी अमाउंट दिली गेली आहे का?... वाचा पुढील स्लाईडवर...
 
बातम्या आणखी आहेत...