आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यात फिरतेय सुनील ग्रोवरची ऑनस्क्रिन मुलगी, पूलमध्ये दिली बिकिनी POSE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. मशहूर गुलाटी (सुनील ग्रोवर) आणि गोव्यात व्हॅकेशनदरम्यान सुमोना चक्रवर्ती - Divya Marathi
डॉ. मशहूर गुलाटी (सुनील ग्रोवर) आणि गोव्यात व्हॅकेशनदरम्यान सुमोना चक्रवर्ती
मुंबई: सुनील ग्रोवरची ऑनस्क्रिन मुलगी सरला अर्थातच सुमोना चक्रवर्तीने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात ती गोव्याच्या एका पूलमध्ये बिकिनीमध्ये दिसतेय. मात्र, या पोजमध्ये तिचा चेहरा दिसत नाहीये. तिने केवळ पाठिचा फोटो क्लिक करून शेअर केला आहे. सुमोनाने या फोटोसह लिहिले, 'कुणाची होण्यापूर्वी मी स्वत:ची आहे.'
काही दिवसांपूर्वी सुमोना गेली होती स्वित्झर्लँडला...
यापूर्वी सुमोना स्वित्झर्लँडला गेली होती. या ट्रिपचे फोटोसुध्दा सुमोनाने इंस्टाग्रामवर शेअर केले होते. त्यात ती स्वित्झर्लँडलाचे अॅडव्हेंचर लोकेशन्स एन्जॉय करताना दिसली होती. सुमोना सध्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये डॉ. मशहूर गुलाटीची (सुनील ग्रोवर) मुलगी आणि कप्पूच्या (कपिल शर्मा) बालपणीची मैत्रीण सरलाची साकारत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सुमोनाचे लेटेस्ट इंस्टाग्राम PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...