आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: 'कॉमेडी नाइट्स...'च्या सेटवर पोहोचली सनी, बेबी डॉलने दादीसोबत केली धमाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काल (4 मार्च) 'रागिनी एमएमएस 2' सिनेमाच्या प्रमोशनसाठी बेबी डॉल सनी लिओन 'कॉमेडी लाइट्स विथ कपिल'च्या कॉमेडी शोमध्ये आली होती. तिच्यासोबत सिनेमाची सह-निर्माती एकता कपूरसुध्दा आली होती. मेंटॅलिक रंगाच्या टाइट वन पीस ड्रेसमध्ये सनी खूपच आकर्षक दिसत होती. तिच्या उपस्थितीने तेथील प्रेक्षक तिच्या प्रत्येक अदा बघण्यासठी उत्सूक झाले होते.
यादरम्यान कपिले एकता कपूर आणि सनीसोबत खूप फ्लर्टिंग केली. शोच्या सेटवर दादीनेसुध्दा सनीसोबत बरिच धमाल-मस्ती केली. दादीने सनीसोबत डान्स करण्याची इच्छा व्यक्त केली. तिनेही त्यासाठी होकार दिला. त्या दोघींनी सिनेमाच्या 'बेबी डॉल' या गाण्यावर धमाकेदार डान्स केला. याव्यतिरिक्त पलकसोबत तिची स्पर्धासुध्दा बघण्यासारखी होती. सनी आणि एकताने शोमधील प्रेक्षकांसोबत बातचीत केली.
एकिकडे दादी आणि सनीच्या डान्सचा धमाल बघायला मिळाला परंतु दुसरीकडे एकता स्वत: अनकन्फर्टेबल दिसत होती. झाले असे, की तिने जो गाऊन परिधान केलेल्या गाऊनमधून तिचा एक खांदा स्पष्ट दिसत होता. ती पूर्णवेळ तिच्या ड्रेसलाच संभाळत होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आण बघा कपिलच्या सेटवर 'रागिनी एमएमएस 2'च्या टीमची धमाल मस्ती...