आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रान्सपरंट साडीमध्ये 'पवित्र रिश्ता'च्या सेटवर पोहोचली सनी, 'रागिनी MMS 2'चे केले प्रमोशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनी लिओनने तिच्या आगामी 'रागिनी एमएमएस 2'च्या प्रमोशन जोरदार सुरू केले आहे. ती सिनेमाच्या प्रमोशनसाठी जिथे जाते तेथील वातावरण अगदी तिच्यासारखे बदलून जाते. असेच काही 'पवित्र रिश्ता'च्या सेटवर गेल्यानंतर झाले.
त्यावेळी सनीने गोल्डन रंगाच्या ट्रान्सपरंट साडी परिधान केलेली होती. 'रागिनी एमएमएस 2'ला प्रमोट करण्यासठी पहिल्यांदाच कोणत्या छोट्या पडद्याच्या मालिकेच्या सेटवर गेली होती. हा सिनेमा एकता कपूरच्या 'बालाजी मोशन पिक्चर'मध्ये निर्मित करण्यात आला आहे. भूषण पटेलने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.
सनीने यावेळी 'बेबी डॉल मै सोने दी...' या गाण्यावर ठुमके लावले. सनीच्या उपस्थितीने 'पवित्र रिश्ता' सेटवरील सर्व वातावरण बदलून गेले होते. विशेष म्हणजे, मालिकेची मुख्य नायिका अंकिता लोखंडे सर्वाधिक उत्साही दिसली.
सनीने कसे 'पवित्र रिश्ता'च्या सेटवर जलवा दाखवला ते पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा...