आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Unveils Her Team Chennai Swaggers With The Entire Team

BCL टीम लाँचिंग इव्हेंट: सनी लिओन खेळली क्रिकेट, पतीने मारली KICK

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे सनी लिओन, उजवीकडे डेनिअल वीबर - Divya Marathi
डावीकडे सनी लिओन, उजवीकडे डेनिअल वीबर
मुंबई- सोमवारी (22 फेब्रुवारी) सनी लिओनने BCL टीम चेन्नई स्वैगरची घोषणा केली. यानिमित्तवर तिची संपूर्ण टीम येथे उपस्थित होती. सनीने येथे टीम मेंबर्ससोबत क्रिकेट खेळला आणि पती डेनिअल वेबर फुटबॉल खेळताना दिसला. टीमसोबत कॅप्टन हिमांशू मल्होत्रा आणि रित्विक धनजानी या इव्हेंटमध्ये मस्तीच्या मूडमध्ये दिसले.
स्पोर्ट्सची शौकीन सनी...
सनीने यावेळी सांगितले, की तिला स्पोर्ट्सचा शौक आहे. म्हणून तिने टीम खरेदी केली. BCLला एक भाग बनून ती खूप आनंदी आहे. बॉलिवूडमध्ये होणा-या ब्रेकअप्सविषयी सनी सांगते, 'जर
तुम्ही तुमच्या नात्यात आनंदी नसाल तर असे नाते तिथे संपवणे योग्य आहे.'

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या इव्हेंटचे PHOTOS...तिस-या स्लाइडवर पाहा व्हिडिओ...