आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मिस्टर गे\' म्हणून ओळखला जाणारा सुशांत ख-या आयुष्यात आहे असा, पाहा Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सुशांत दिव्गिकर)
मुंबई- 'वीकेंड का दुसरा वार' अर्थातच रविवारच्या एपिसोडमध्ये मिस्टर गे म्हणून ओळखला जाणारा सुशांत दिव्गिकर घराबाहेर झाला आहे. या आठवड्यात घरातील सहा सदस्य नॉमिनेट करण्यात आले होते. त्यामध्ये गौतम, प्रणीत आणि सोनाली शनिवारी (8 नोव्हेंबर) सुरक्षित झालेत. पुनीत आणि अली रविवारी (9 नोव्हेंबर) सुरक्षित झालेत आणि सुशांतला घराबाहेर जावे लागले. यावेळी सलमानने सुशांतला 'बिग बॉस का बम' वापरण्यास सांगितले. त्याने एका सदस्याला नोकराच्या रुपात निवडण्यास सांगितले. पुनीतला तुरुंगातून बाहेर काढण्यास सांगितले होते. सर्वांना वाटले होते, की सुशांत करिश्माला नोकर बनवेल. मात्र सुशांतने 'बिग बॉस का बम' वापरण्यास नकार दिला. त्यामुळे पुनीतसुध्दा तुरुंगातच राहिला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा सुशांतच्या पर्सनल लाइफविषयी...