आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बॉस'च्या या स्पर्धकांनी पब्लिकली केली होती लघुशंका, कुणी ठरला कॅप्टन, कुणी जिंकला टास्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः 'बिग बॉस-11'चा स्पर्धक पुनीष शर्माने अलीकडच्या एपिसोडमध्ये सर्वांसमोरच पँटमध्ये लघुशंका केली होती. 'बिग बॉस'च्या घरात कॅप्टनसीसाठी ठेवण्यात आलेल्या टास्कदरम्यान पुनीषने सर्वांसमोर लघुशंका केली होती. तसं पाहता, बिग बॉसच्या घरात एखाद्या स्पर्धकाने सर्वांसमोर लघुशंका केल्याची ही पहिलीच घटना नाहीये. यापूर्वीही अनेक जणांनी असे केले आहे.
 
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला असे करणा-या 9 स्पर्धकांविषयी सांगत आहोत... 
 
'बिग बॉस-10' 
1. कंटेस्टंट - प्रियांका जग्गा

'बिग बॉस'ची कॉमनर कंटेस्टंट राहिलेली प्रियांका जग्गाने शोमध्ये सर्वांसमोर लघवी केली होती. झाले असे होते, की एका टास्कदरम्यान गौरव चोप्रा, वीजे बाणी, नवीन प्रकाश आणि प्रियांका जग्गा या चार स्पर्धकांना घोड्यावर बसून सतत पाणी प्यायचे होते. बाणी आणि नवीन सुरुवातीलाच या टास्कमधून बाहेर पडले. तर गौरव आणि प्रियांका यशाच्या अगदी जवळ होते. नेमके त्याचवेळी प्रियांकाने कपड्यांतच लघवी केली होती. तर काही वेळाने गौरवने लघवी आल्याने मध्येच टास्क सोडला आणि प्रियांका या टास्कची विजेती ठरली होती.
 
'बिग बॉस-9'
2. कंटेस्टंट - किश्वर मर्चेंट
'बिग बॉस'च्या नवव्या पर्वात किश्वर मर्चंटनेसुद्धा सर्वांसमोर कपड्यांत लघवी केली होती. एका टास्कदरम्यान गार्डमध्ये उभ्या असलेल्या कारजवळ सर्वाधिक वेळ उभे राहण्याचा टास्क देण्यात आला होता. या टास्कदरम्यान किश्वरने कपड्यांत लघवी केली होती.

पुढील स्लाईड्सवर वाचा, 'बिग बॉस'च्या इतर स्पर्धकांविषयी...  
बातम्या आणखी आहेत...