आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बबिता\'जी इंग्लिशमध्ये मास्टर, जाणून घ्या किती शिकले आहेत \'तारक मेहता...\'चे कलाकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः सब टीव्हीवरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय मालिकेला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. या सात वर्षांत शोमध्ये बरेच बदल दिसून आले. आता तर टप्पू सेना कॉलेजमध्ये जाऊ लागली आहे. आत्तापर्यंत शालेय मुलांच्या रुपात दिसलेले भव्य गांधी (टप्पू), निधी भानुशाली (सोनू) आणि कुश शाह (गोली) सह या सेनेतील अनेक बालकलाकार आता कॉलेजमध्ये दाखल झाले आहेत.
असो, आता अभ्यासाचा विषय निघालाच आहे, तर टप्पू सेनाव्यतिरिक्त तारक मेहताचे बाकी स्टार्स किती शिकले आहेत, हे जाणून घेऊयात. divyamarathi.com ने या स्टार्सच्या एज्युकेशनल कॉलिफिकेशनविषयी जाणून घेतले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, दया भाभी, पोपटलाल, जेठालाल, बबिताजीसह इतर कलाकारांचे शिक्षण कुठवर झाले आहे...
बातम्या आणखी आहेत...