आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तारक मेहता का उल्टा चश्मा' : शोमध्ये कधी मिळणार या पाच प्रश्नांची उत्तरे?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः छोट्या पडद्यावर प्रसारित होणारी आणि प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेली मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा'. या मालिकेला लवकरच सात वर्षे पूर्ण होणार आहेत. आत्तापर्यंत या मालिकेत प्रेक्षकांना अनेक प्रकारच्या कथा पाहायला मिळाल्या. प्रत्येक कहाणीमागे एक संदेश देण्यात येतो, हे प्रेक्षकांना ठाऊक आहे.
या सात वर्षांत मालिकेसंदर्भात काही प्रश्नही प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत, ज्याची उत्तरे कदाचित लवकरच मालिकेत मिळणार आहेत. Divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे, या मालिकेविषयी निर्माण झालेले पाच प्रश्न.
उर्वरित प्रश्न वाचा, पुढील स्लाईड्समध्ये...