आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Daya, Jetha, Babita: Inside Glimpse Of ‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’ New Renovated Houses!

\'तारक मेहता..\' : बबिताच्या ड्रॉईंग रुमला Royal तर दयाने दिला गुजराती टच, पाहा नवीन घरांचे PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दया-जेठालाल यांचे बेडरुम - Divya Marathi
दया-जेठालाल यांचे बेडरुम

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या गाजत असलेल्या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीतील सर्व सदस्य आता नवीन घरात प्रवेश करणार आहेत. सर्व सदस्यांच्या घराचे रिनोव्हेशनचे काम सुरु असल्याचा ट्रॅक सध्या सुरु आहे. यावेळी दया, जेठा, बबिता, अय्यर, पोपटलाल, डॉ. हाथीसह सर्वच सदस्यांची रिनोव्हेशनच्या काळातील धमाल स्मॉल स्क्रिनवर बघायला मिळणारेय. शॉर्ट ब्रेकनंतर सर्व स्टारकास्ट सुंदर घरात प्रवेश करणारेय.
गोकुळधाम सोसायटीचा बदलेले रुप लक्ष वेधून घेणारे असेल. रॉयल बेडरुम्सपासून ते सुंदर क्लब हाऊसपर्यंत सर्व काही नवीन दिसेल. बबिता आणि मि. अय्यर यांनी त्यांच्या घराला रॉयल लूक दिलाय, तर दया आणि जेठालाल यांच्या घराला गुजराती टच असेल.
चला तर मग आम्ही तुम्हाला दाखवतोय दया, बबिता, पोपटलाल, डॉ. हाथी, तारक मेहता यांच्या नवीन घराची खास झलक...