(फाइल फोटो : भव्य गांधी आणि निधी भानुशाली)
मुंबईः सब टीव्ही वाहिनीवरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा खूप प्रसिद्ध झाली आहे. या मालिकेत पाच मुलांचा एक ग्रुप आहे. त्याला 'टप्पू सेना' या नावाने ओळखले जाते. विशेषतः लहान मुले टप्पू सेनेला अधिक पसंती देतात. या टप्पू सेनेतील प्रत्येक सदस्य किती कमावतो, याविषयी कधी तुम्ही विचार केला आहे का?
अलीकडेच प्रॉडक्शन हाऊसच्या सूत्रांनी या बालकलाकारांच्या माधनधाविषयी खुलासा केला आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, टप्पूची व्यक्तिरेखा साकारणारा भव्य गांधी इतर बालकलाकारांच्या तुलनेत अधिक प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याचा मानधनाचा आकडासुद्धा इतरांच्या तुलनेत नक्कीच जास्त आहे. मालिकेत सोनूची भूमिका साकारत असलेल्या निधी भानुशालीच्या मानधनात अलीकडेच वाढ केल्याचे समजते. महिन्यातील 25 दिवस ही मुले काम करतात. प्रतिदिनप्रमाणे त्यांना मानधन दिले जाते.
जाणून घ्या टप्पू सेनेच्या मानधनाविषयी..
चाइल्ड आर्टिस्ट : भव्य गांधी
शोमधील व्यक्तिरेखा : टिपेंद्र जेठालाल गडा (टप्पू)
मानधन : 9 हजार रुपये प्रति दिन
महिन्याभराचे मानधन : जवळजवळ 2.25 लाख रुपये
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या टप्पू सेनेतील इतर सदस्यांच्या कमाईविषयी...