आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reel Vs Real: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah\'s Cast Looks Younger And Stylish Off Cameras Dailybhaskar.com

Reel vs Real: खासगी आयुष्यात तरुण आणि स्टायलिश दिसतात \'तारक मेहता...\'चे हे स्टार्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(खरे नावः नेहा मेहता, शोमधील नावः अंजली मेहता)
सासासुनांच्या त्याच त्या रटाळ मालिकांपासून हटके असलेली एक वेगळ्या धाटणीची मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाली आणि बघता बघता या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले. ही मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. 28 जुलै 2008 रोजी ही मालिका आपल्या भेटीला आली.
या मालिकेत झळकणा-या कलाकारांचा खासगी आयुष्यात रुप वेगळे आहे. मालिकेत चंपालालची भूमिका साकारणारे अभिनेते अमित भट खरं तर खासगी आयुष्यात म्हातारे नसून तरुण आहेत. तर नेहमी साडीत दिसणारी दयाभाभी उर्फ दिशा वाखानी खासगी आयुष्यात स्टायलिश आहे.
या मालिकेतील कलाकारांचा खासगी आयुष्यातील खास अंदाज तुम्हाला येथे बघायला मिळणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा रिल आणि रिअल लाईफमध्ये कसा आहे 'तारक मेहता...'च्या या लोकप्रिय कलाकारांचा अंदाज....