आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एकदा बोल्ड लुकमध्ये दिसली एकता, पाहा तिचे Fashion Blunders

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'ये हे मोहब्बते' मध्ये शगुनची भुमिका साकारणारी अॅक्ट्रेस अनिता हसनंदानीने शुक्रवारी रात्री आपला नवीन स्टोर 'द बॅग टॉक' लॉन्च केला. यावेळी अनिताला सपोर्ट करण्यासाठी टीव्ही इंडस्ट्रीचे अनेक सेलेब्स पोहोचले. टीव्ही क्वीन एकता कपूरसुध्दा यावेळी उपस्थित होती. एकताने इंस्टाग्रामवर आफ्टर पार्टीचे फोटोज शेयर केले. ज्यामध्ये ती ब्लॅक कलरच्या बोल्ड ड्रेसमध्ये आपले क्लीवेज दाखवताना दिसत आहे. बोल्ड स्टंटेमेंट किंवा फॅशन ब्लंडरमुळे चर्चेत येण्याची एकताची ही पहिली वेळ नाही. याअगोदरसुध्दा या कारणामुळे ती चर्चेत आली आहे.
 
कोणकोणत्या ड्रेसेसमुळे एकताकडून झाले फॅशन ब्लंडर, पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
 
बातम्या आणखी आहेत...